मा.ना.महा.विरोधीपक्षनेते धनंजयजी मुंडे याच्या वतीने श्री शेटे यांचा सत्कार 

223

बीड,परळी वैजनाथ: नितीन एस ढाकणे

परळी वैजनाथ येथील विरशैव समाजाचे महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हा सरचिटणीस तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांना वृत्तपत्र क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मुरुम ता.उमरगा येथे बसव प्रतीष्टान च्या वतीने राज्यस्तरीय ‘बसवरत्न’ पुरस्काराने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देवून श्री शेटे यांना गौरविण्यात आले. त्यानां हा सन्मान मिळाल्या बध्दल महाराष्ट्र विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते मा. धनंजयजी मुंडे यांनी पुष्पगुच्छ देउन सत्कार केला व बसवरत्न पुरस्कार मिळाल्या बध्दल त्याना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व कौतुक केले या प्रसंगी मा.आवीनाशजी भोशीकर (महाराष्ट्र लिगांयत समन्वय समितीचे मुख्यनिमंत्रक)औरगांबादचे म.न.पा. सदश्य प्रदीप बुरांडे,लातुर येथील लिगांयत समन्वय समितीचे, माधवराव टाकळीकर पाटील ,सुनील हेंगने,प्रा,संजय विभुते,परळी येथील युवानेते चेतन सौंदळे,मनोज नरवने,शिध्देश्वर मुंडे ,सग्रांम डिकले चंद्रप्रकाश हालगे अँड गिरीश नरवने,बाळु चौधरी,गजानन हालगे आदी उपस्थीत होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।