राजाभाऊ फड यांच्या प्रयत्नांना यश; विकास मुंडे ग्रा. प. सदस्य कन्हेरवाडी

0
1064

कन्हेरवाडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तसेच कन्हेरवाडी चे सरपंच राजाभाऊ फड यांच्या प्रयत्नांना यश….

बीड: नितीन एस ढाकणे

सविस्तर वृत्त असे अंबलवाडी तालावातील पाणी कन्हेरवाडी जिरेवाडी जललापुर ला दर वर्षी प्रमाणे पाणी सोडन्याची मागणी सेवासहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीरामजी मुंडे व कन्हेरवाडी सरपंच राजाभाऊ फड व ग्रा.पं.सदस्य यांनी मागणी केली व त्या मागणी यश मिळले तसेच सर्व गावकरी व परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार म्हणाले व सर्वस्तरातुन कौतुक होतं आहे