शॉट सर्किट मुळे कुटार जळून खाक – चाळीस हजाराच्या नुकसानाची तक्रार

0
696
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान :-

 

आमला विश्वेश्वर येथील ज्ञानेश्वर मालखेडे शेतकऱ्याचा शेतातील गुरांसाठी साठवून ठेवलेले कुटार विद्युत मंडळाचे शॉट  सर्किट मुळे जळल्याची लेखी तक्रार ज्ञानेश्वर मालखेडे यांनी महसूल अधिकारी व विद्युत मंडळाचा अधिकाऱ्याकडे  करण्यात आली आहे  सकाळी ६ ते १० लोडशेडिंग दहा वाजता लाईन सुरु झाल्यावर विद्युत लाईनचे स्पार्किंग होऊन धुर्यानी पेट घेउन आग वाढत शेतातील तुरीचा कुटारावर गेली संपूर्ण तुरीचे कुटार जळून खाक झाले.त्यात चाळीस हजाराचे नुकसान झाल्याची तक्रार देण्यात आली आहे