शिवसैनिक आणि हिंदु तरुण यांच्यामुळेच शहर वाचले ! – श्री चंद्रकांत खैरे, खासदार, शिवसेना @ChandrakantKMP

193

संभाजीनगर :- 

धर्मांधांनी घडवलेली दंगल पूर्वनियोजितच होती. पेट्रोलच्या टाक्या, रॉकेलबॉम्ब, दगडांचा साठा अचानक कोठून आला ? हिंदूमध्ये दहशत पसरवण्याचे षड्यंत्र असून संस्थान गणपति मंदिरापर्यंत चालून आलेला दंगलखोरांचा जमाव केवळ शिवसैनिक आणि हिंदु तरुण यांच्या एकजुटीमुळे परत गेला. त्यांच्यामुळेच शहर वाचले असे मत श्री चंद्रकांत खैरे, खासदार, शिवसेना  यांनी ठेवले आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।