बसचा सायकलस्वारास धक्का – वाहतुकीचा खोळंबा

0
666
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-

शहरातील बसस्थानक मार्गावर स.११ः३० दरम्यान एक सायकलस्वार युवक बस च्या चाकाखाली येण्या पासुन वाचला.दरम्यान बसच्या धक्क्यामुळं सायकलची पार मोडतोड झाली.

या गोंधळामुळं माञ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने पोलीसांना वाहतुक सुरळीत करावी लागली.दरम्यान वृत्त लिहीस्तोवर बसचालक व सायकल चालक यांच्यात नुकसान भरपाई साठी तडजोड सुरु होती .सदर बस ही बाहेरच्या आगाराची असल्याचं कळते आहे.वर्दळ अन वाहतुकीमुळं पादचारी व सायकल चालवण्यारांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते .