संभाजीनगर LIVE: हिंदूंचा जबरदस्त मोर्चा – सारा हिंदू समाज एकवटला

0
1089
Google search engine
Google search engine

 

  • दंगलीच्या दिवशी हा बंदोबस्त लावला असता तर ही वेळ आली नसती, मोर्चेकऱ्यांचा आवाज
  • शहरातील वाहतूक पोलिसांनाही मोर्चाच्या बंदोबस्तावर धाडलं
  • राज्य राखीव पोलीस दल, दंगल विरोधी पथकही शहरात उपस्थित
  • पोलिसांचा निषेध करण्यासाठी सर्व जाती-समाजाचे लोक एकत्र, सारा हिंदू समाज एकवटला
  • हजारोंच्या संख्येने हिंदू समाज मोर्चात सहभागी