जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस ने रिक्षावर आणली मोटारसायकल – पेट्रोल दरवाढीचा निषेध

0
633
Google search engine
Google search engine

अमरावती :- देशात सतत सुरु असलेल्या पेट्रोल दर वाढीच्या विरोधात कॉग्रेस कमेटी च्या वतिने आज जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपा-सेना सरकारचा निषेध करन्यात आला सरकार विरोधात नारेबाजी ही करण्यात आली.