परभणी-हिंगोली – विप्लव बजोरिया (शिवसेना) विजयी

0
1160

परभणी हिंगोली तील 501 पैकी 499 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता . मतदाराची आकडेवारी 99.60 टक्के झाली होती

त्यात आता विप्लव बजोरिया (शिवसेना) विजयी  झाले आहेत