पेट्रोल – डिझेल दरवाढीचा शिवसेनेने केला निषेध :- जिल्हाधिकारी कार्यालयात घोड्यावर पोहोचले पदाधिकारी

0
824

अमरावती:-

मा.मा.आमदार तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय भाऊ बंड यांच्या नेतृत्वात आज पेट्रोल _डिझेल दरवाढि झाल्यामूळे मा.जिल्हाधिकारि श्री अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले

या वेळी अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पदाधिकारी यावेळी चक्क घोड्यावर आल्याचे पाहण्यात आले.