अमरावती येथील छेडछाड प्रकरण – दोन्ही युवक पोलिसांचा ताब्यात

0
675
Google search engine
Google search engine

अमरावती :-

रस्त्याने जाणाऱ्या मुलीचा दुपट्टा खिचनारा युवक सुरज पंडित हा फरार होता आज बुधवार ला त्याला पोलिसांनी पकडले ३५४ बी, ३३६. ५०६ बी, ५०४, १०९ कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.