यवतमाळमध्ये भीषण अपघात – 10 जण जागीच ठार

0
1701
Google search engine
Google search engine

 

यवतमाळ: यवतमाळ- नांदेड मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जागीच ठार, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे ही भीषण दुर्घटना घडली.

यवतमाळ- नांदेड मार्गावरील कोसदनी घाटात ट्रक आणि तवेरा समोरा समोर धडक होऊन हा अपघात झाला.