(म्हणे) ‘सनातन संस्थेवर गंभीर आरोप असतांना सरकार तिच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेत नाही !’ – राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेस

0
735
Google search engine
Google search engine

मुंबई – सनातन संस्थेवर अनेक गंभीर आरोप असतांनाही तिच्यावर बंदी घालण्याच्या संदर्भात सरकार निर्णय घेत नाही. सनातनवर बंदी घालण्याच्या संदर्भात आम्ही आजवर अनेकदा विधीमंडळात आणि विधीमंडळाबाहेर मागणी केली; परंतु सरकार या मागणीची नोंद घ्यायलाच सिद्ध नाहीयावरून वैचारिक कट्टरतावादाविषयी सरकारची उदासीन भूमिका स्पष्ट होते.