निमगव्हाण येथील रहिवासी सतिष शेळके यांचे निधन

0
706
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा निमगव्हाण येथील रहिवासी सतिष पंडितराव शेळके (४३) यांचे चांदूर रेल्वे येथील निवासस्थानी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एल मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मुळ गावी निमगव्हाण येथे वरिष्ठ राजकीय नेते,  गावकरी, नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.