ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत झाल्यास भारतासह विश्‍वात ‘हिंदु राष्ट्र्र’ स्थापन होईल ! – स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज, महंत, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, राजस्थान

0
651

सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा उत्साहात प्रारंभ !

रामनाथी (गोवा) – संतऋषिवेदपुराण यांच्या तसेच भगवान शिवाच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र होणारच आहेआपली संस्कृती वेदांना पुढे घेऊन जात असतांना वेदांमागे क्षात्रतेजही आहेआज अन्य पंथीय त्यांच्या धर्माला मानतातपण हिंदू मात्र स्वधर्माला मानत नाहीतहिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे चिंतन आणि आत्ममंथन होऊन त्यांच्यात बौद्धिक सुस्पष्टता यायला हवीयासाठी धर्माची अवधारणा स्पष्ट असणे आवश्यक आहेआज देशातील हिंदू कुपमंडूक झाले आहेतदुसरीकडे महिलांवर अत्याचार होत आहेतसध्या चारही दिशांना आग लागली असून महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे कार्यरत होऊन पुढे यायला हवे.देशांतर्गत आणि देशाबाहेरून आक्रमण होत असून स्वतःसह समाजाचे अध्यात्माद्वारे क्षात्रतेज जागृत व्हायला हवेत्यासाठी हिंदूंनी स्वकर्तेपणा त्यागून अधर्माच्या विरोधात कार्य करायला हवेआपण महिलांसह एकत्रित येऊन दोषांचे निवारण करत एकत्रितपणे पुढे जायला हवेअशा पद्धतीने आपण स्वतःतील अग्नी जागृत करून पुढे गेल्यास अंधःकार नष्ट होऊ शकतोत्यामुळे हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्‍वात सर्वत्र ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईलअशा ओजस्वी वाणीतून श्री लालेश्‍वर महादेव मंदिर,बिकानेर (राजस्थानयेथील महंत स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केलेते रामनाथीगोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहामध्ये आयोजिलेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेजाच्या उपासनेची आवश्यकता’ या विषयावर बोलत होते.अधिवेशनाच्या प्रारंभी महंत स्वामी संवित् सोमगिरिजी महाराजहिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे,सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव अन् सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलेया वेळी देशविदेशातील 150 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे250 हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होतेया अधिवेशनामध्ये काश्मीरची समस्याकलम 370रहित करणेपाकिस्तानबांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणेराष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी उपायहिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची आगामी दिशा अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे.