कोरेगाव-भीमा प्रकरणी रिपब्लिकन पँथरचे चे संस्थापक सदस्य सुधीर ढवळेंसह 5 जणांना अटक

0
751
Google search engine
Google search engine

 

मुंबई : एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना गोवंडीतील त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी त्यांचा घराची झाडाझडती घेतली होती आणि आज त्यांना अटक करण्यात आली.