दहावीचा निकाल आज – दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार

0
846
Google search engine
Google search engine

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ जून) ऑनलाइन जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजेपासून हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

या वेबसाईटवर पाहता येईल निकाल

– www.mahresult.nic.in

– www.sssresult.mkcl.org

– www.maharashtraeducation.com