बस संपाचा तुरळक परिणाम – शेगांव

0
632

शेगांव:- आज दि ८/६/२०१८ रोजी महाराष्ट्रातील राज्य परीवहऩच्या संघटनेने जो अचानक अघोषीत संप पुकारला होता त्याचा बुलढाणा जिल्हा त काही परिणाम दिसुन आला शेगांव आगर मध्ये १ते२ बसेस फक्त रद्द करण्यात आली नंतर नेहमी प्रमाणे बसेस सुरळीत सुरु होत्या .