भय्यूजी महाराज यांची – स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या – शेवटचा ट्विट मध्ये दिल्या मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा

0
983
Google search engine
Google search engine

इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत