मुंबई विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने भरती

0
1528

• सहायक प्राध्यापक – १५४ जागा 

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह समकक्ष पदवी, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) किंवा आर्किटेक्चर प्रथम श्रेणी पदवी किंवा आर्किटेक्चरमधील पदवी आणि १ वर्षाचा अनुभव

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/aNVM5D

ऑनलाईन अर्जासाठी – 
https://goo.gl/Xd9J3K