प्रा.राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाला नॅकतर्फे ‘अ’ श्रेणी

0
709
Google search engine
Google search engine

अमरावती – स्थानिक बडनेरा येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, संलग्नित प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, बडनेरा या महाविद्यालयाला नॅकतर्फे ५ वर्षांसाठी ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे.