(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती

0
1632

• डेप्युटी इंजिनिअर – ८६ जागा

शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी बीई/ बी.टेक किंवा AMIE/ AMIETE आणि १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• लेखी परीक्षा – १९ ऑगस्ट २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/8gNJRq

• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/7qX1gX