बस दरीत कोसळली, 45 जणांचा मृत्यू

0
1325
Google search engine
Google search engine

देहरादून : बस दरीत कोसळून 45 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे.

आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले बचावकार्य सुरु आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.