*मोरगव्हान येथे वृक्षारोपण*

0
779
Google search engine
Google search engine

(रुपेश पाटील बाजड)
रिसोड:-

रिसोड तालुक्यातील मोरगव्हान येथे सुविदे फाउंडेशन,कृषि महाविद्यालय रिसोड ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम यांच्या अंतर्गत 1 जुलै वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ‘झाडे लावा व झाडे जगवा’ जनजागृति करत दिंडी काढण्यात आली, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील नागरीक उपस्थीत होते, यावेळी विद्यार्थ्यांमध्ये पवन पंडित,सचिन साठे,शुभम इंगोले, अतुल हाडे, शुभम रहाटे, गजानन वसू, नंदू घुगे, शुभम जगनाडे इ. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश देशमुख याने केले तर आभार प्रदर्शन विनायक मुसळे याने केले.