अभिनेत्री ‘शीतल उपरे’ झाली फुटबॉल पटू 

895
अनिल  चौधरी, पुणे 
मिलिंद उके यांच्या आगामी “मान्सून फुटबॉल” या चित्रपटात ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ ची मुख्य अभिनेत्री ‘शीतल उपरे’ ‘मिस इंडीया मिस हेरिटेज इंटरनॅशनल’ आपल्याला फुटबॉल पटू च्या  भुमीकेत दीसनार आहे.
शीतल उपरे  यांनी फक्त मॅाडलीगं क्षेत्रातच नव्हे तर तीने, विविध थियेटर्स performance दिले आहेत सोबतच ती सध्या , (साऊथ) दक्षिणात्य चित्रपटातही काम करत आहे ,
शीतल उपरे च्यां अशाअष्टपैलुत्वा मुळे व त्यांच्या  आव्हानात्मक  भूमिकें च्या निवडी पाहून त्या मराठी चित्रपट क्षेत्रातील एक सरस अन् निवडक अभिनेत्री ठरल्या आहेत.
शितल ने इंडियन प्रेमाचा लफडा या चित्रपटात अतिशय उत्तम भूमिका साकारल्या होती तिची त्या भूमिकेला मराठी चित्रपट प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती.  प्रेक्षकांनी कौतुक केले होते.
आयपीएलच्या आधीच्या फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर पुन्हा मराठी चित्रपट िआयपीएल ती लीड अभिनेत्रीची शितल उपरे पुन्हा परतफेड करीत आता फुटबॉलपटू म्हणून परत येत आहे ,
होय तिच्या आगामी चित्रपटात “मान्सुन फुटबॉल” मधे तिची भूमिका अत्यंत वाजवी आहे.. मिस हेरिटेज इंटरनॅशनल शीतल या चित्रपटात  ‘बबली’ एक गृहिणी फूटबॉल खेळाडू बणुन  ‘चख दे ईंडीया फेम सागरिका घाटगे,विद्या नलावळे, चित्राशी रावत बरोबर झळकणार आहे.
सोबतच डेलनाझ ईरानी, ऊषा नायक, प्रितम कागने, कविता आबंले मान्सून फुटबॉल चित्रपटात या सर्व अभिनेत्री साडी नेसून आणि स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसणार आहेत.
मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीतील गोष्ठीना कंटाळलेल्या असतात आणि फुटबॉल हि त्यांची पॅशन असते.या सर्व महिला एकत्र येऊन त्यांच्या आयुष्यातील कंटाळवाणेपणकसे दूर करतात आणि फुटबॉल खेळण्याच्या जिद्दीला कशा पूर्णत्वाला नेतात, याचे चित्रण या चित्रपटात आहे.
मान्सून फुटबॉल हा  स्त्रीप्रधान चित्रपट आहे. यातील प्रत्येक महिला आपल्या जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न कसे पूर्ण करते, हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
हे आश्चर्यकारक संकल्पना व दिग्दर्शन हिंदी चित्रपट ‘पाठशाला’ फेम दिग्दर्शक मिलिंद ऊके करीत आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।