मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीला

0
719
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी,पुणे

जीपीओ पुणे येथील रांका अपार्टमेंटमधील सुखसागर टेरेस येथे लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या ४८ बॅटऱ्या , एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या असून सतीश नेहे वय ३७ रा. कात्रज कोंढवा रोड यांनी अज्ञात तीन व्यक्तीविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . बंडगार्डन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यामध्ये तीन व्यक्ती चोरी करतना दिसत आहेत. पुढील तपास बंडगार्डन ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पठाण करत आहे.