महानुभाव महंत यांची मुख्यमंत्री यांच्याशी भेट

0
1201
Google search engine
Google search engine

आज. दि 13/7/२०18 रोजी
वीधानभवन नागपूर येथे मा.मूख्यमंत्री याच्या सोबत पंथातील महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली…. चर्चा करतांना पू श्री मोहनदादा .आमदार रवीजी राणा .आमदार अनील बोंडे. श्रीअविनाशजी ठाकरे पू.श्री.वायंदेशकर बाबा.पू.श्री. कान्हेराज बाबा(नांदेड)अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष
पू.श्री.तळेगावकर बाबा.अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री पू.श्री जायेराज बाबा(रिध्दपूर) श्री प्रमोद हरणे(दक्षता समीती मोर्शी ता.अध्यक्ष)श्री.शाम शिंदे(नांदेड)त्यानंतर लगेच मा.मंत्री गीरीषजी महाजन यांची ही भेट घेतली