वसंतराव बेलसरे यांचे निधन

0
1446
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वेवरून ४ कि. मी. अंतरावर असलेल्या ग्राम तुळजापुर येथील प्रगतशील शेतकरी व सद्यास चांदूर रेल्वे येथे वास्तव्यास असलेले वसंतराव बेलसरे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी वृध्दपकाळाने नुकतेच निधन झाले.
    त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, पत्नी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.