महावितरण ची ट्री कटींग फक्त नावालाच

0
1281
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार महावितरण कंपनीची ट्री कटिंग फक्त नावापुरती

👉🏻आलेल्या पैसा गेला तरी कोठे?

👉🏻चादुर बाजार शहर कार्यालया अर्तगत झाडाच्या फांद्या कंडक्टर मध्ये,वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने,
सर्व सामान्य ग्राहकांचि मात्र गोरसोयप्र

प्रतिनिधी:- शशिकांत निचत चांदुर बाजार

महावितरण विजकंपनि कडून ग्राहकांना चागल्या प्रकारची सेवा मिळावी म्हणून नेहमीच बदल करणयात येत असतात. पावसाळ्या मध्ये पावसामुळे तसेच वाऱ्याच्या झोक्याने वीज तारामुळे काही नुकसान होऊ नये या करिता झाडाच्या मध्ये अडकलेले असलेले वीज तर मोकळे केले जाते.
पावसाच्या सुरवातिलाच महावितरण कडुन ज्या झाडाच्या फांद्या तारामध्ये अडकलेल्या आहे त्या फांद्या तोडून टाकण्यासाठी महावितरण कडून
अशाप्रकारचे काम केेल्या जाते.त्या साठी आवश्यक निधी सुद्धा पुरविला जात असतो.
मात्र चादुरबाजार महावितरण कार्यालया शहर कडून मात्र ट्री कटिंग हि फक्त नावापुरतिच झाली असल्याचे चित्र दिसत आहे.त्यापासून सर्व सामान्य विज ग्राहकांना वारंवार विज पुरवठा खंडित
होत ,असल्याने मानसिक त्रास ला सामना करावा लागत आहे.
विजकंपनि कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळावि म्हणून व जेणेकरून पाणी हवा यापासून वारंवार वीजपुरवठाखडित होणार नाही याची काळजी सबधित अभियंता कडून घेतली जाणार तरी का ?व नेताजी चौकातील,काबरा यांच्या घराजवळ तसेच अमर काळे यांच्या घरासमोर, अशा। 3ते 4 ठिकाणच्या परिसरातील ट्री कटिंग चादुरबाजार महावितरण कार्यलया कडून होनार तरी का? किंवा फांद्या तारामध्ये अडकल्यच राहनार का?या सारखे प्रश्न उभे राहत आहे.

फोटो:-झाडाच्या फादयामध्ये अडकले वीज तारा.