स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे चांदुर बाजार येथे आंदोलन

0
1398
Google search engine
Google search engine

दूध दरवाढी साठी चांदुर बाजार येथे दूध रत्यावर फेकून स्वाभिमानि संघटना यांनी राज्यभर सुरू असलेल्या मोर्चा दिला पाठींबा,

शेतकरी हितपयोगी निर्णय असल्याने युवक कॉग्रेस अचलपूर मतदार संघाचे सुद्धा या मोर्चाला पाठिंबा.

चांदुर बाजार

मागील दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे दूध दरवाढि आंदोलन सुरू असुन कोठे, दुधाचा ट्रक पेटून दिला जात असल्याचा घटना महाराष्ट्र राज्यात घडत आहे अश्यातच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी रत्यावर दूध फेकून या आंदोलनात आपला सहभाग दर्शविला.तर हे आंदोलन शेतकरी हितासाठी असल्याने लक्ष्यात येताच युवक कॉग्रेस अचलपूर मतदार संघाने अध्यक्ष यांनी सुद्धा या आंदोलनात आपला सहभागी दर्शवून पाठींबा दर्शविला.यावेळी या आंदोलनामध्ये तालुक्का अध्यक्ष स्वा. शे. संघटना
प्रणितभाऊ शेखार,
युवक कॉ. अचलपूर विधानसभा अध्यक्ष
समीर देशमुख,महासचिव युवक कॉग्रेस
जितेश भट्ट,मयुर उर्फ बली ढोके,प्रणित देशमुख,शुभम वाटाने,सुमित घोम,लाला तिवारी,गजु भाऊ चौधरी,मयुर चौधरी,मदन नवले,शंतनु देशमुख,सागर पाटेकर.उपस्थित होते.