सौ.सुमनताई गुलाबराव हिवरे यांचे निधन

0
1735

अकोट/प्रतीनीधी- पाथर्डी येथील सौ.सुमनताई गुलाबराव हिवरे यांचे दि.१७ रोजी निधन झाले.त्या ईलेक्ट्रीसिटी लाईनस्टाफ असोशिएशनचे नागपूर प्रादेशिक विभाग कार्यकारीणी चे कार्याध्यक्ष व अकोट महावितरण कंपनी येथे कार्यरत धनराज हिवरे यांच्या आई होत्या.अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले मृत्यू समयी त्या 55 वर्षाच्या होत्या त्यांचे पश्चात पती दोन मूले सूना नातवंड व आप्त परिवार आहे शोकाकुल वातावरणात त्यांचे राहते गावी अंतीम संस्कार करण्यात आला.