गोदावरीत उडी मारलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

0
2540
Google search engine
Google search engine

औरंगाबाद : आज गोदावरी नदीत उडी मारलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू झालेला आहे. काकासाहेब शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं.