शिवसेनेचे आमदार श्री हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा – मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यामुळे

0
2029
Google search engine
Google search engine

विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणार

शिवसेनेचे कन्नड येथील आमदार

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वार पाठवला राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.