अमरावती शहर पोलीस उपायुक्त पंडित चिन्मय यांची नागपुर शहर येथे बदली

0
1171
Google search engine
Google search engine

शहेजाद खान :-

अमरावती शहर पोलीस उपायुक्त पंडित चिन्मय यांची नागपुर शहर येथे बदली

त्यांच्याजागी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या श्रीमती निवा जैन अमरावती शहर पोलीस उपायुक्तपदी

अमरावती ग्रामिण पोलिस अधीक्षक अभिनाशकुमार यांची मुंबई येथे बदली. त्यांच्याजागी अमरावती येथे परभणी येथील एसपी यांची नेमणूक झाली आहे.

दिलीप झळके नवीन पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामिण