रवि आखरे यांचे निधन

0
1143
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वेवरून जवळच असलेल्या वऱ्हा येथील मारोती महाराज संस्थानचे विश्वस्त रवि भाऊरावजी आखरे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कर्करोगाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, भाऊ, दोन मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.