महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात एका व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त

0
731
Google search engine
Google search engine

मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात एका व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. एटीएसने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली.