उद्या करंजगाव येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपुजन

0
2037
Google search engine
Google search engine

निफाड (प्रतिनिधी)

निफाड येथील आमदार अनिल आण्णा कदम यांचा स्थानिक विकास निधितुन भुमिपुजन दि.११ सायकाळी ६ वाजता मा श्री.दिपक केसरकर ग्रह व नियोजन राज्यमंत्री महाराज्य यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा श्री.दादाजी भूसे राज्यविकास,राज्यमंत्री महा.राज्य,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री आमदार अनिल आण्णा कदम अध्यक्ष : अंदाज समिती प्रमुख,प्रमुख अतिथी मा ना शितलताई सांगळेअध्यक्ष : जि.प.नाशिक,सत्कारार्थी मा श्री आ नरेंद्र दराडे विधानपरिषद सदस्य,सत्कारार्थी मा.श्री.आ.किशोरजी दराडे शिक्षक आमदार नाशिक विभाग

करंजगाव व कोठूरे रस्ता
३ कोटी ३५ लक्ष्य

प्रस्तावित मंजूर कामे
राष्ट्रीय पेजयल योजना निधी : २ कोटी
सिध्देश्वर मदिंर ब वर्ग तिर्थक्षेत्र विकास निधी : २ कोटी

पुर्ण झालेली कामे
१.ग्रामपालिका विस्तरित इमारत : १२ लक्ष्य
२.श्रीराम चौक व्यायामशाळा : १० लक्ष्य
३.श्रीराम मदिंर सभामंडप :५ लक्ष्य
४.मुस्लिम कब्रस्थान वॉल कंपाउंड : १० लक्ष्य
५.स्वामी समर्थ केंद्र सभामंडप : १० लक्ष्य
६.ग्रामपालिका पटंगण पेव्हारब्लॉक :३ लक्ष्य
७.सिध्देश्वर मदिंर पेव्हारब्लॉक : १०
८.पगार व राजोळे वस्ती रास्ता मजबूतीकरण : १३ लक्ष्य
९.सप्तश्रंगी मंदिर सभामंडप: ६ लक्ष्य
१०.आदिवासी वस्ती रस्ते कॉक्रीटीकरण : १२ लक्ष्य

मंजुर कामे
१.तार्थक्षेत्र सिध्देश्वर मंदिर पेव्हारब्लॉक :१०
२.सिध्देश्वर मंदिर जोडरास्ता कॉक्रिटीकरण :१० लक्ष्य
३.श्रीराम चौक रस्ता कॉक्रिटीकरण : ६ लक्ष्य
४.खंडेराव मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण