मरळवाडी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरी

0
1282
Google search engine
Google search engine

बीड: परळी वैजनाथ नितीन ढाकणे

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मारळवाडी  सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन प्रभू आंधळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.टी. पी. मुंडे सर उपस्थित होते.

त्याच बरोबर नागरगोजे साहेब माजी शिक्षण अधिकारी, जितेंद्र मस्के, उदार साहेब उपेक्षित होते

ध्याजरोहन प्रा.टी. पी. मुंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी आघाव , असरुबा आघाव , रुक्षराज आंधळे , राम आघाव , व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते , या वेळी सूत्र संचालन दयाराम आघाव व आभार रुक्षराज आंधळे यांनी मानले, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ बल्लाळ , उपाध्यक्ष लखन हातागले , मा. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दत्तात्र मस्के ज्ञानोबा हातागले , भगवान मस्के यांनी परिश्रमाने घेतले