मुख्यमंत्री आरोग्य कक्ष सहायक प्रमुख माननीय श्री ओमप्रकाश जी शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार

0
798
Google search engine
Google search engine

बीड:परळी वैजनाथ, नितीन ढाकणे

मुख्यमंत्री आरोग्य कक्ष सहायक प्रमुख माननीय श्री ओमप्रकाश जी शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करीत असताना परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे तसेच या वाढदिवस निमित्य उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर, शिल्पा शेटे बबन डांगे ,ची.तपेश शेटे,कु.धन्वंतरी शेटे व इतर मान्यवर.