बुलढाणा जिल्ह्यातील खिरोडा येथे पूर्णा नदीजवळ फोटो काढताना पाण्यात पडल्याने संपूर्ण कुटुंबच वाहून गेल

0
3007
Google search engine
Google search engine

बुलढाणा जिल्ह्यातील खिरोडा येथे पूर्णा नदीजवळ फोटो काढताना पाण्यात पडल्याने संपूर्ण कुटुंबच वाहून गेल्याची घटना घडली आहे. राजेश चव्हाण पत्नी व मुलासह ( 10 ) पाण्यात वाहून गेले आहेत. पोलीस चव्हाण कुटुंबाचा शोध घेत आहे.