– चांदूर रेल्वे – शहेजाद खान-
*अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रेल्वे स्थानकावर अमरावती- जबलपुर – अमरावती व अमरावती – अजनी – अमरावती या दोन्ही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा झाला कायमचा*
रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी स्टेशन मास्तर यांच्याकडुन प्राप्त केले पत्र