टीव्ही ९ च्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा चांदूर रेल्वे येथील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाने नोंदविला निषेध – सर्व हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कारवाईची मागणी

0
880
Google search engine
Google search engine

*चांदूर रेल्वे – अमरावती – ब्रेकींग – शहेजाद खान*

अमरावती येथील टीव्ही ९ चे पत्रकार राहुल झोरी व सुरेंद्र आकोडे यांच्यावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा चांदूर रेल्वे येथील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाने नोंदविला निषेध

सर्व हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी

उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले निवेदन

तहसिलदार, चांदूर रेल्वे यांना दिले निवेदन