आकर्षण प्रेम की करियर या मराठी चित्रपट सर्व कलाकार टीम विशेष सन्मान तसेच पोष्टर लाँच कार्यक्रम

690

नाशिक(उत्तम गिते)

आकर्षण प्रेम की करियर या मराठी चित्रपट सर्व कलाकार टीम विशेष सन्मान तसेच पोष्टर लाँच कार्यक्रम आदरणीय मेघराज राजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तसेच संचालिका तथा प्रशिद्ध अभिनेत्री मा.वर्षाताई उसगावकर, संचालक सुशांत शेलार, संचालक मंडळ, लायन्स क्लब आणि लायनेस क्लब, जत या सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. जत पत्रकार संघ, विरह टीम, सिरीयल व काही चित्रपट टिमचा सत्कार ही त्याप्रसंगी होणार आहे.

तसेच नवोदित तसेच अ वर्ग ब वर्ग तसेच नाटय, भजनीमंडळ तसेच इतर सर्व कलाकारांसाठी यामध्ये मार्गदर्शन शिबीर व स्नेह मेळावा आयोजीत केला आहे. या कार्यक्रमासाठी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले साहेब, संचालिका तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षाताई उसगावकर, सुनिल नाईक, संचालक मंडळ,उद्योगपती चंद्रकांत शिंदे (मुंबई), आकर्षण दिग्दर्शक महादेव जाधवर, लायन्स क्लब संस्थापक डॉ. रविंद्र अरळी, अध्यक्ष दिनकर पतंगे, लायनेस क्लब अध्यक्षा सौ. पतंगे आणि सर्व महिला मेंबर्स, राजेंद्र अरळी, संत बहिणाबाई ट्रष्ट अध्यक्ष राजु सावंत,सहदिग्दर्शक गौरव शिंदे, दिग्दर्शक कांबळे, आकर्षण अभिनेता अविनाश शिंदे, अभिनेत्री वर्षा सोनार, अभिनेत्री आश्विनी जाधवर, प्राचार्य किट्टद सर, गिरीश कुलकर्णी, अभिनेता रोहन जाधवर, श्रीकृष्ण गोसावी सर, अजित गिरीबुवा,दरिप्पा साळे, वैभव जाधव, अजय बंगाळे, श्रीकांत दुर्गे,शिवाजी केकाण,संतोष खरमाटे,ज्ञानेश्वर वाघ तसेच सर्व पत्रकार बांधव इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. दिनांक-29/08/2018 रोजी दुपारी- 01.00 वाजता स्थळ- नरसिंग कॉलेज,विजापूर रोड, जत, जिल्हा-सांगली या ठिकाणी सर्वानी उपस्थित राहावे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।