मनसे देणार रस्त्यांवरील खाड्यांची प्रतिमा भेट

248

उस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्हा खड्डेमय झाल्यामुळे वहानधारकांसह प्रवाशांचे हाल होत आसल्यामुळे उस्मानाबाद येथील मनसेच्या पदाधीकार्यांनी शक्कल लढवून संबधीत विभागाला खड्याचे फोटो काढून प्रतिमा भेट देणार आहेत हा कार्यक्रम दिनांक ७-९-२०१८रोजी सकाळी११-३०वा.उस्मानाबाद मनसेच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांना “खड्ड्याची प्रतिमा” भेट देण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे उस्मानाबाद जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी केले आहे.