सारोळा येथील जिमचे आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

370

सारोळा येथे अत्याधुनिक जिमचे आ़मदर सुजीतसिंह ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण ,शिवगर्जना हेल्थ क्लबमुळे तरूणांची मोठी सोय

आ़मदार सुजीतसिंह ठाकूर यांच्याकडून कौतुक

सारोळा: उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे तरूणांसाठी सुरू करण्यात
आलेल्या अत्याधुनिक जिमचे लोकार्पण आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते
करण्यात आले़ आ़ ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले़
गावातील जिल्हा परिषद शाळेत ही अत्याधुनिक जिम सुरू करण्यात आली आहे़
कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, भाजपा मीडिया
विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप
शिंदे, भाजपा नेते अ‍ॅड़ व्यंकटराव गुंड, अ‍ॅड़ खंडेराव चौरे, अ‍ॅड़
राम गरड, जिप सदस्य ज्ञानदेव राजगुरू, अ‍ॅड़ नितीन भोसले, ज्येष्ठ नेते
सुरेश देवगिरे, रमेश रणदिवे, सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच भाग्यश्री
देवगिरे, शिवगर्जना हेल्थ क्बलचे संस्थापक विनोद बाकले, ज्योती देवगिरे,
ग्रामसेवक वाय़ बी़ मुंढे, इंद्रजित देवकते, रिपाइंचे तालुकाध्यक्ष
भालचंद्र कठारे, तानाजी पाटील, कलिम शेख, राहूल कापसे, तुषार चव्हाण,
बबलू रणदिवे, समाधान काकडे, पांडूरंग रणदिवे, दत्ता बगाडे, शैलेश शिंदे
आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।