उस्मानाबाद – सांगलीच्या ऋत्वीज पुराणीक ने प्रेक्षकांना रडवले

0
1526
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – सांगलीच्या लोक रंगभुमी ग्रुपने प्रेक्षकांना रडवलेउस्मानाबाद – येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रहात सुरु असलेल्या नाट्य स्पर्धेत सांगलीच्या लोकरंगभुमी ग्रुपने सादर केलेल्या एकांकिचे नाटिकेने प्रेक्षकांना भावनीक करून ढस ढसा रडवलेएखाद्या माणसाच्या आयुष्यातील ३० वर्षे शव ग्रहात काम करण्यात गेल्या नंतर तो माणसापासून दुरावला जातो कारण त्याचा नेहमीच प्रेताशी संपर्क येत आसतो आज माणसातील माणुसकी संपत आलेली आहे जिवंत माणुस व प्रेत यात काहीच फरक नाही कारण मानव हा जिवंतपणी चांगले पाहत नाही तो महिला व मुलींना वाईट विचाराने बघतो म्हणुन महिला म्रत्यु झाल्यावर ही त्या महिलांचे प्रेत पुरुषांच्या प्रेताजवळ ठेवत जात नाही कारण पुरुषांच्या भावना मेल्या नंतर हि जाग्रत होऊ नये आशा स्वरुपाचे सादरीकरण प्रात्यक्षिक या एकांकिका नाटिकेतून,पाहयला मिळाले हि नाटिका सुरु आसताना अक्षरशः प्रेक्षकांना डोळ्यातून आश्रु आनावर झाले होते बरेच प्रेक्षक ढस ढसा रडलेलोकरंगभुमी सांगली समुहाच्या अंत्यकथा या एकांकिचे सादरीकरण आज उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रहात करण्यात आले यात रंगमंचावर पोस्टमार्टम रुम मध्ये दिसणारे द्रष्य हुबेहुब मांडले होते यात प्रेतचे देखावे हि ठेवण्यात आले होते या एकांकिचे मुख्य कलाकार ऋत्वीज पुराणीक होते यांनी प्रेक्षकांना भावनीक केले होते दिग्दर्शक प्रताप सोनाळे हे अभियंता असून आजच्या तरुणांना नाट्य क्षेत्र आवड निर्माण व्हावी म्हणुन तरुणांना नाटकाच्या माध्यमातुन संधी मिळावी हा त्यांचा उद्देश आहे लेखक प्रमोद खाडिलकर