परंडा – डाँ आनंद मोरे यांच्या आरोग्य आम्रत पुस्तकाची आमदार- दादा / भैय्यांकडून पाहणी

0
1569
Google search engine
Google search engine

परंडा – आरोग्य आम्रत पुस्तकाची आ. राणादादा व आ. राहुल भैय्या मोटे यांनी केली पहाणीउस्मानाबाद – परंडा येथील डाँ आनंद मोरे यांनी सर्वांग सुंदर सर्वांग परिपुर्ण असे आरोग्य मार्गदर्शक ६७० पानी पुस्तक लिहून डाँ मोरे यांनी या पुस्तकात आत्मिक मानसिक शारिरीक आणि सामाजीक या सर्वाच्या सुखशांतीसाठी योग ,आयुर्वेद,आद्यात्म आणि अधुनिक विज्ञान शास्त्र यांच्या त्रिकालाबाधित सत्य अशा सिद्धांतावर आधारीत या पुस्तकातून संदेश दिला आहेहे पुस्तक डाँ मोरे हे गेल्या दहा वर्षापासून शासकिय कामकाज पाहत हे पुस्तक लिहले आहे दरम्यानच्या कत्रांटि पद व अल्पशा मानधानावर स्वताचे या पस्तकावर आठ ते दहा लाख रुपये खर्च केले आहे याची दखल घेऊनआज शनिवार दि .८ / ९ / 20१८ रोजी माननिय . आमदार , मा . मंत्री श्री . राणाजगजीतसिंह पाटील साहेब , मा .आमदार श्री . राहुल भैय्या मोटे , मा . जिल्हा परिषद उस्मानाबाद अध्यक्ष मा . श्री .नेताजी पाटील , मा . सभापती महोदय श्री .नवनाथ ( आप्पा ) जगताप , मा . सभापती श्री.दादासाहेब सोनारीकर व इतर सर्व मान्यवरांनी मोरे हॉसिटल ला भेट दिली .समाज आरोग्यरक्षणा साठी व भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षासाठी डॉ .आनंद मोरे यांनी लिहीलेल्या आरोग्यामृत पुस्तकाविषयी माहिती घेतली , शुभेच्छा दिल्या . पुस्तक समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचणे गरजेचे आहे , त्याचे महत्त्व शासन दरबारी मांडून न्याय गरजु समाज , भारतीय संस्कृती योगायुर्वेद , सामान्य लेखक व विद्वानांच्या पत्रांना देणार असे पाठीवर थाप मारून .. कार्यकर्तृत्वाचे कौतुक करून वेळात वेळ काढून धावती भेट या सामान्य डॉक्टर लेखकाला दिल्यामुळे दादा व भैय्या चे आभार व्यक्त.करून यामुळे लेखकाला व तरुणांना यामुळे मोठा फायदा होणार आहे आम्हाला जी उर्जा, प्रेरणा मिळणार आहे