शिऊबाई कांबळे यांचे निधन

0
748
Google search engine
Google search engine

उस्मानाबा -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांची आजी शिऊबाई जंगलू कांबळे यांचे वृदधपकाळाने दुःखद निधन झाले आहे त्यांच्यावर उदया सकाळी ९ वाजता नागनाथ रोड उस्मानाबाद येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार होणार आहे