सामाजिक उपक्रमांनी विजय मखमले यांची पुण्यतिथी साजरी

0
683
Google search engine
Google search engine

बुलढाणा/शेख इम्रान-

सिन्धखेड़ राजा तालुक्यातील मलकापुर पांग्रा येथे कै विजय मखमले याच्या 20 व्या पुण्यतिथि निमित्त सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील रुग्णांना फळ चहा बिस्किट तसेच शाळेतील विद्यार्त्यांना शालेय साहित्य आणि भोजन देऊन आणि व्रुक्षारोपन यासह विविध सामाजिक उपक्रम राबवून कै विजय मखमले स्मृर्तिस उजाळा देउन पुण्यतिथि साजरी करुंन समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे.
मलकापुर पाग्रा येथील विजय मखमले याची 20 वी पूण्यतिथि त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबिवन्यत आले त्यांच्या नावाने त्यांचे मोठे भाऊ अरुण मखमले यानी शाळा रूपी छोटेसे रोपटे लावले ते आज मोठ्या वटवुक्ष मधे रूपांतर झाले आहे प्रथम त्यांच्या नावाने सुरु असलेल्या शाळेमधे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या आठवणी ना उजाळा देण्यात आला त्या नंतर कै विजय मखमले विद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसेच शालेय विद्यार्थीयाना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच सरकारी रुग्णालय तसेच गावातील सर्व खाजगी रुग्णालयात रुग्णांना फळ चहा बिस्किट, नाश्ता देण्यात आला त्यानतर मखमले विद्यालयात शालेय विद्यार्थी याना स्नेह भोजन देण्यात आले यावेळी महेश मखमले,श्रीपाद मखमले,गिरीश मखमले,मंगेश मखमले,संध्या खोरने, वैद्यकीय आधिकारी डॉ देशमुख,डॉ चंद्रकांत दाभेरे,डॉ सुरेश डोडीया,ड़ॉ भाववत टाले, डॉ आघाव यांचे सह विजय मखमले विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते