कळंब /परंड्यात मनसे सक्रीय तर इतर ठिकाणी निष्क्रीय !

0
1404
Google search engine
Google search engine

कळंब /परंड्यात मनसे सक्रीय तर इतर ठिकाणी निष्क्रीय ?

उस्मानाबाद- सन्माननीय मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भारत बंद मध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रातील प्रतेक तालुक्यात व जिल्हात व शहरात अंदोलने झाली फक्त उस्मानाबाद तालुक्यात व शहरात अंदोलन झाले नाही व कोणी सहभाग पण घेतला नाही उस्मानाबाद शहरात मनसेच्या बर्याच पदाधिकार्यांनी आपले बस्तान बसवले आहे शहरात बरचसे पदाधिकारी व कार्यकरते मोठ्या संख्येने राहतात पण या भारत बंदमध्ये मनसेचे एकहि पदाधिकारी दिसले नाहित अंदोलन कोणी का केले नाही हा विषय मह्त्वाचा आहे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या आज्जीचे निधन झाले होते त्यामुळे ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत हि दुःखद घटना घडली नसती तर उस्मानाबाद मध्ये मनसे स्टाईल ने खळ खट्याक आंदोलन झाले असते तसेच कळंब शहरातही मनसेच्या महिला आघाडिच्या खळ खट्याक फेम जिल्हाअध्यक्षा वैशालीताईंचा पारा चढलेला दिसला त्यांनी कळंब तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी यांना सोबत घेऊन कळंब शहरात मनसे स्टाईलने महामंडळाचे सर्व बसेस बंद करून कळंब बस स्थानकाचे प्रवेश द्वार बंद करण्यात आले होते बसेस जर बाहेर आल्या तर आम्ही बस फोडू आसा खणाखणीत इशारा दिला होता त्यामुळे या भारत बंद ला कळंब शहरात कडकडित बंद पाळण्यात आला होता या ठिकाणी कळंब तालुक्यातील मनसेचे कार्यकरते सहभागी झाल्याचे दिसले तसेच परंडा तालुक्यात हि मनसेच्या महिला सेनेच्या मराठवाडा सचिव मिनाताई पाटिल यांनीही परंडा तालुक्यातील मनसेच्या पदाधिकार्यांना घेऊन एक वेगळ्या स्टाईलने आंदोलन केल्याचे दिसले त्यांनी त्यांनी बैलगाडिला कार बांधुन संपुर्ण परंडा शहरात फेरी काढून पेट्रेल डिझेल दरवाढिचा निषेध व्यक्त करून भारत बंदला पाठिंबा दिला या फेरित परंडा तालुक्यातील सर्व मनसेचे पदाधिकारी सहभागी झालेले दिसत होते कळंब /परंडा या ठिकाणी मनसेने आंदोलन केले परंतू इतर ठिकाणी मनसेचा सहभाग दिसला नाही फक्त मुबईचे नेते मंडळी उस्मानाबाद जिल्ह्यात आली की एकमेकांवर कुरघोड्या करणे हाच काहि पदाधिकारी यांचा धंदा आहे आसल्या बिगरकामे पदाधिकार्यावर कार्यवाही केली पाहिजेपक्षाचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे पक्ष बांधनीसाठी १८-१८तास पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आसुन उस्मानाबाद तालुक्यात माञ बिगरकामे पदाधिकारी भरणा आसुन काम करणारे पदाधिकारी बोटावर मोजण्या इतके आहेततेव्हा हया लोकांना पक्षाचे आदेश बंधने कळतील अशी तालुक्यासह जिल्ह्यात चर्चा रंगू लागली आहे पक्षाचे नेते मंडळी यावर काय कार्यवाही करणार ? पक्ष शिस्त भंगाची कार्यवाही करणार का ? याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे