लातूरमध्ये पंचायतराज समितीचा आ. विक्रम काळे यांच्याकडून सत्कार

0
930
Google search engine
Google search engine

स्वागत करताना मोईज शेख व आ.विक्रम काळे दिसत आहेत

लातूर- -पंचायतराज समितीचे लातूरातमध्ये स्वागत लातूर करण्यात आले राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष तथा लाडके शिक्षक आमदार मा.विक्रमजी (बप्पा ) काळे यांच्या ” वसंत विहार ” या निवासस्थानी दि.९ सप्टेंबर २०१८ पासून लातूर जिल्हा दौऱ्यावर असलेले ‘ पंचायतराज समितीचे अध्यक्ष तथा उमरेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.सुधीरजी पारवे साहेब,यांच्यासह मा.आ.दिलीप सोपल,मा.आ.दिपक चव्हाण, मा.आ.दत्तात्रय सावंत, मा.आ.भारतशेट गोगावले, मा.आ.श्रीकांत देशपांडे,आणि ग्रामविकास मंत्रालयाचे अवरसचिव मा.संतोष कराड, मा. प्रकाशचंद्र खोंदले, उपसचिव मा.पंडीत जाधव, विभागीय उपायुक्त मा.पारस बोथरा, सहाय्यक आयुक्त मा. शाम पटवारी, विधान मंडळाचे कक्षअधिकारी मा.ह.वि. तामोरे, शशिकांत साखरकर, आदी मान्यवरांचा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने मा.आ.विक्रमजी काळे व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जंगी स्वागत करण्यात आले… यावेळी माजी आ. मा.वैजनाथ ( दादा ) शिंदे, अॅड. व्यंकटराव बेद्रे,डॉ.डी.एन.चिंते.प्राचार्य डॉ. मधुकर गायकवाड,प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, डी.एन.केंद्रे, प्रा.डॉ. अशोक मोटे,आदींची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री मदन धुमाळ, प्रा.अंकुश नाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम व्यंजने, मंडळ सदस्य तानाजी पाटील, प्राथमिक विभाग जिल्हाध्यक्ष मोहन हाके गंगाधर आरडले, नुसरत कादरी, मोइज शेख, लायक पटेल, बाबा भिसे, तानाजी भोसले, राजकुमार जाधव, बालाजी कदम, आदींनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन दयानंद कांबळे जिल्हा सचिव, राष्ट्रवादी शिक्षक संघ, लातूर यांनी केले.